शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:00 AM

पातूर तालुक्यातील जांब येथील २२ वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्देरक्षाबंधन झाल्यावरही वैभव तेथेच थांबला. दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पांढुर्णा : चितोडा येथे बहिणीच्या रक्षाबंधनासाठी आलेल्या पातूर तालुक्यातील जांब येथील २२ वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.जांब येथे राहणारा करण ऊर्फ वैभव बाळू डोंगरे (२२) हा रक्षाबंधनाच्या तीन दिवस अगोदरच खामगाव तालुक्यातील चितोडा येथील बहिणीकडे गेला होता. रक्षाबंधन झाल्यावरही वैभव तेथेच थांबला. त्याने ६ आॅगस्ट रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोला रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्या