शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

एका आईच्या संघर्षाची गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 04:19 IST

मोलमजुरी करून मुलांना केले उच्च शिक्षित, मुला-मुलींना बनविले अभियंता, शिक्षक.

नितीन गव्हाळे अकोला : राहायला घर नाही. गरिबी पाचवीलाच पुजलेली. अशा परिस्थितीत, एक आई आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी धडपड करीत होती. आई शेतमजुरी आणि बाबांनी चौकीदारी करून अनंत हालअपेष्टा, उपेक्षा सहन करीत मुला-मुलींना मोठे केले. त्यांना कर्तबगार बनविले आणि मुलांनी तिला विमानातून फिरवून फॉरेन दाखविले. आज ही मुले या माउलीचा आधार झाली आहेत. चारपैकी तीन मुले-मुली अभियंता, शिक्षिका आणि शासकीय कर्मचारी झाली आहेत. शशिकलाबाई मुरलीधर गवई. बोरगाव मंजूतील सिद्धार्थ नगरात त्या राहतात. दोघेही पती-पत्नी अल्पशिक्षित. घरची परिस्थिती अत्यंत नादारीची. चार मुले, कल्पना, अलका, भारत आणि धाकटा शरद. मुलांनी शिकावं, मोठ व्हावं, नाव कमवावं असं या माउलीला मनापासून वाटे. मुलांना मोठं करण्यासाठी या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं. शेतमजुरी केली. म्हशी राखल्या, शेण काढलं. रात्री-बेरात्री चौकीदारी केली, दुसर्याच्या शेतात पाणी दिलं. दिव्याच्या मंद प्रकाशात, चुलीवर भाकरी थापून या माउलीने मुलं घडवली. थोरली कल्पना हिला पदवीधर केले. अलकाला डीएड केलं. भारत याला नझूल खात्यात नोकरीला लावलं आणि शरदला बीई सिव्हिल इंजिनिअर बनवलं. अलकाताई भारत विद्यालयात शिक्षिका आहेत, तर शरद हा मॉरिशस देशात अभियंता म्हणून काम करतो. शशिकलाबाईने केलेल्या संघर्षाची आज फुले झाली आहेत. राहायला पक्कं घर, शेतीवाडी, पुण्यात धाकट्याचे घर, आता घरात आनंदीआनंद आहे. काही वर्षांपूर्वीच शशिकलाबाई विमानाने बसून फॉरेन(अर्थात मॉरिशस) फिरून आल्या. मुलांनीही आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवत, तिला समदं फॉरेन दाखविलं. शशिकलाबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्या कष्टाचं सार्थक झाल्याची साक्ष या माउलीचे पाणावलेले डोळे देत होते.