शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या मोहिमेचा प्रारंभ

By admin | Updated: March 19, 2017 02:55 IST

हिराबाई प्लॉट येथील इमारतीवर कारवाई

अकोला, दि. १८- शहरात निर्माणाधीन १८६ इमारतींचे नियमबाह्यपणे अतिरिक्त बांधकाम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. दक्षिण झोनमध्ये हिराबाई प्लॉटस्थित गायत्री मंगल कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई शनिवारी मनपाच्या वतीने करण्यात आली. महापालिकेने मंजूर केलेल्या ह्यएफएसआयह्णला ठेंगा दाखवत शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे मनमानीरीत्या बांधकाम केले. तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा निर्माणाधीन १८६ इमारतींना नोटीस जारी करून अतिरिक्त बांधकाम न करण्याची सक्त ताकीद दिली होती. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनीदेखील जोपर्यंत नवीन ह्यडीसीह्णरूल लागू होत नाही, तोपर्यंत १८६ इमारतींचे बांधकाम बंद करण्याचा सूचना वजा इशारा बांधकाम व्यावसायिकांनी दिला होता. नवीन ह्यडीसीह्णरूल लागू झाल्यानंतर सुधारित चटई निर्देशांकापेक्षा अतिरिक्त चटई निर्देशांकचा वापर करून बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे बांधकाम सुरू ठेवले. हा प्रकार लक्षात आल्यामुळे मनपा आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा १८६ इमारतींसह नवीन इमारतींच्या बांधकामाचे मोजमाप करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण झोनमधील हिराबाई प्लॉटस्थित गायत्री मंगल कार्यालयासमोर गोपीचंद धनवानी यांनी उभारलेल्या इमारतीवर कारवाई करण्यात आली. धनवानी यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त समास अंतरमध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. ही कारवाई सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, अतिक्रमण अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, विजय बडोणे, संजय थोरात आदींसह अतिक्रमण पथकातील कर्मचार्‍यांनी पार पाडल