शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्यातील सहावा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:41 IST

अकोला: सरकारी बगिच्याजवळ व्यापाऱ्याकडील १५ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील सहावा आरोपी रोशन ताकवाले याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सरकारी बगिच्याजवळ व्यापाऱ्याकडील १५ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील सहावा आरोपी रोशन ताकवाले याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या अंकुश अरुण केवतकर (२३ रा. जुने शहर), राजेश साहेबराव चव्हाण (३२ रा. जुने शहर), रितेश लिंबादास मृर्दुगे (३२ रा. वाशिम बायपास), राकेश दिलीप वाडेकर (३२ रा. जुने शहर), नवीन प्रल्हाद पाली (२४ रा. जुने शहर) आणि रितेश लिंबादास मुर्दुगे (३२ रा. वाशिम बायपास) यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी २0१५ मध्ये खोलेश्वर परिसरातून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपयांची रक्कम लुटल्याची कबुली दिली. यात रोशन ताकवाले याचे नाव समोर आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे व पथकाने त्याला अटक केली.