शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे धनुष्य भाजपाला पेलवेना

By admin | Updated: September 19, 2014 23:13 IST

महायुतीमध्ये तणाव : बुलडाणा जिल्ह्यात भाजपपेक्षा सेनाच वरचढ

राजेश शेगोकार / बुलडाणा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मतांच्या माळा असे सुर आळवित गेल्या २५ वर्षापासुन एकसंघ असलेल्या भाजपा-सेना युतीचा संसार आता फुटींच्या उबंरठयावर येऊन ठेपला आहे. गेल्या २५ वर्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार्‍या या दोन्ही पक्षांपैकी आता भाजपाला लोकसभेतील विजयाने शतप्रतिशतचे वेध लागले आहे त्यामुळेचे महायुतीची मने दूंभगली असुन आता मते विभाजीत होण्याकडे वाटचाल सुरू आहे या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या ताकदीचा आढावा घेतला असता भाजपा पेक्षा शिवसेनेचा पुढे असल्याचे स्पष्ट होते. घाटावर सेनेचे तर घाटाखाली भाजपाचे प्राबल्य असले तरी सेना ही भाजपापेक्षाही आक्रमक असल्याने सेनेच्या धुनष्याचे ओझे भाजपाला पेलेवेना अशी स्थिती झाली आहे.बुलडाण्यातील १३ पंचायत समिती पैकी सेनेकडे बुलडाणा व मेहकर या दोन तर भाजपाकडे संग्रामपूर, जळगाव जामोद व नांदूरा या तिन पंचायत समिती आहेत मात्र सदस्यांचा विचार केला तर सेनेकडे २१ व भाजपाकडे १९ सदस्य आहेत. अशीच स्थिती जिल्हा परिषदेत आहे. जिल्हा परिषदेत सेनेचे १२ सदस्य असून विरोधी पक्षनेतेपदही सेनेकडेच आहे भाजपाला मात्र केवळ ४ सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे. नगरपालीका क्षेत्रात भाजपा सेनेपेक्षा पुढे असली तरी ग्रामिण भागात सेनेची पकड भाजपापेक्षाही मजबुत आहे. पालीकेतील एकूण नगरसेवकांपैकी भाजपकडे ५१ तर सेनेकडे ३९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे पालीकेच्या सत्ता कारणात भाजपा सेनेने अनेकदा परस्पर विरोध भूमिका घेऊन एकमेकांना शह दिला आहे.