युवतीचे शोषण करून राजस्थानात विक्री

By Admin | Updated: August 28, 2015 23:44 IST2015-08-28T23:44:46+5:302015-08-28T23:44:46+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील पोखरी येथील घटना; गुन्हा दाखल.

Selling in Rajasthan by exploiting the girl | युवतीचे शोषण करून राजस्थानात विक्री

युवतीचे शोषण करून राजस्थानात विक्री

बुलडाणा : पोखरी येथील एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार करून, तिला राजस्थानात विकणार्‍या एका महिलेसह अन्य तिघांविरूध्द गुरूवारी गुन्हे दाखल करण्यात आले. दोन युवकांनी फुस लावून युवतीवर एक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे. नंतर एका महिलेच्या मदतीने तिला राजस्थानात विकण्यात आले होते. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Selling in Rajasthan by exploiting the girl