शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यात बरसला पाऊस

By admin | Updated: September 8, 2015 02:23 IST

अकोला जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा.

अकोला: जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर आणि तेल्हारा या पाच तालुक्यात सोमवारी सायंकाळी दमदार पाऊस बरसला; मात्र पिकांसह जलसाठय़ात वाढ होण्यासाठी जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पावसाअभावी पिके संकटात आल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अकोला शहर आणि तालुक्यात, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा या पाच तालुक्यात दमदार पाऊस बरसला. हा पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरला असला तरी, जिल्ह्यातील आकोट, बाश्रीटाकळी या दोन तालुक्यात मात्र पावसाने हजेरी लावली नाही. दरम्यान, रविवारी रात्री तेल्हारा तालुक्यात पाऊस झाला. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांसह धरणांमधील जलसाठय़ात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांसह नागरिकांकडून केली जात आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने अकोला शहरात सुद्धा हजेरी लावली. पावसामूळे गारवा निर्माण झाला होता. दिवसभरापासून प्रखर उन्हापासून अकोलेकरांना दिलासा मिळाला. कावडयात्रेदरम्यान आलेल्या पावसामूळे भाविकांची एकच धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आसरा शोधला.