शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूरातील माेठ्या जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:18 IST

अकाेला : बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर शहरात माेठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी छापा ...

अकाेला : बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर शहरात माेठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरुन पाच जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून राेख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाळापूर शहरात माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु असल्याच्या माहितीवरुन दहशतवाद विराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने छापा टाकून धर्मेंद्र रामचंद्र सोनवणे वय ३५ रा बाळापूर, असलम खान हरून खान वय २९ रा वजिराबाद बाळापूर, सय्यद फारुख सय्यद अश्फाक वय ३५ रा कदारखेडा बाळापूर, संतोष राजाराम उमाळे वय ४० रा अकोला नाका बाळापूर व मोहम्मद मुस्ताक मोहम्मद अजीज वय ३१ रा सतरंजी पुरा बाळापूर या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून राेख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारींविरुद्ध बाळापूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.