शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता

By admin | Updated: June 6, 2014 21:58 IST

लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकोट : नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षाचा करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या २६ जून रोजी नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्याने नगराध्यक्षांची निवडणूक होणार असली तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने आकोट नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
लोकसभेत भाजप-सेना युतीला विदर्भात चांगले यश मिळाले आहे. दुसरीकडे अनेक नगरपरिषदांवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आघाडीच्या कार्यकाळात या नगरपरिषदांनी चांगली विकासकामे केली आहेत तर दुसरीकडे मोदींचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका होईस्तोवर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्याकरिता वाढण्याची शक्यता असून, तशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आकोट नगरपरिषदेत काँग्रेसचे नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया आहेत. त्यांच्या कार्यकाळात पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासाची कामेसुद्धा झाली आहेत. अशाचप्रकारे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या नगरपरिषदांमध्ये विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे याचा फायदा येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये व्हावा, याकरिता नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिने वाढविण्यात येणार असून, विधानसभेनंतरच नगराध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.