शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या नावाखाली पोलिसांची दादागिरी

By admin | Updated: October 15, 2014 01:42 IST

अकोला येथील टिळक रोडवरील व्यापा-यांना अश्लील शिवीगाळ.

अकोला: निवडणुकीदरम्यानच्या गस्तीच्या नावाखाली पोलिस दादागिरी करीत असल्याची घटना १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. दुकाने बंद करण्यासाठी गस्तीवर असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्यातील एका एपीआयने टिळक रोडवरील व्यापार्‍यांना अश्लील शिवीगाळ केली. संतप्त झालेल्या २0 ते २५ व्यापार्‍यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मंगळवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास टिळक रोडवरील व्यापारी आपली दुकाने बंद करण्याच्या तयारीत असताना, कोतवाली पोलिस ठाण्यातील एका एपीआयसह त्यांचा पोलिस ताफा गस्तीवर निघाला. एपीआयने व्यापार्‍यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. अन्यथा लाठीने मारहाण करण्याची धमकी दिली. एपीआयच्या या प्रकारामुळे व्यापारी संतप्त झाले आणि त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यावर धाव घेऊन या एपीआयविरुद्ध कारवाईची मागणी केली. व्यापार्‍यांनी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घातली; परंतु त्यांनी व्यापार्‍यांना शांत राहण्याची विनंती केली.