शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एका लाखासाठी छळ; आठ जणांवर गुन्हा

By admin | Updated: August 27, 2015 01:10 IST

विवाहितेला माहेरवरून एक लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ.

अकोला - बैदपुरा परिसरातील रहिवासी एका विवाहितेला माहेरवरून एक लाख रुपये आणण्यासाठी तिचा सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी सासरच्या आठ जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला आहे. बैदपुरा येथील रहिवासी फरहीन खान हिचा विवाह याच परिसरातील तनवीर खान जहूर खान याच्यासोबत २0११ मध्ये झाला होता. त्यानंतर या विवाहितेला माहेरवरून एक लाख रुपये आणण्यासाठी पती तनवीर, सासू-सासरे व ६ नणंद यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. रेफ्रीजेरेटर व दुचाकी वाहनासाठी सासरच्यांनी तिला माहेरवरून एक लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, या विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिचा छळ सुरू केला. यादरम्यान, विवाहितेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतरही छळ सुरूच असल्याने छळ असहय़ झाल्यामुळे महिलेने रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जणांविरुध्द कलम ४९८ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.