शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन पूर्वीप्रमाणेच अदा करा!

By admin | Updated: October 23, 2014 02:23 IST

अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाची मागणी

अकोला: अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे समायोजन व वेतनाबाबत शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकास स्थगिती देऊन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते पूर्वीप्रमाणेच अदा करण्यात यावे, अशी मागणी अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते ह्यशालार्थह्ण प्रणालीद्वारे अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, १४ ऑक्टोबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन ह्यशालार्थह्य प्रणालीतून अदा न करता ऑफ लाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत शासनाच्या १४ ऑक्टोबर २0१४ च्या परिपत्रकास स्थगिती देण्यात यावी व न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते पूर्वीप्रमाणेच मूळ आस्थापनेमधून अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कौसल, अँड.विलास वखरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, बळीराम झामरे, अविनाश बोर्डे, जयदीप सोनखासकर, गजानन मानकर, किशोर देशमुख, तेजराव काळमेघ, विलास अत्रे व इतर पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी आहेत.