नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली असून, महादेव रामभाऊ निलखन याचे प्रेत तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त ...
अकोला शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची बेसुमार वाढलेली संख्या, ऑटो-रिक्षा चालकांनी गुंडाळून ठेवलेले वाहतुकीचे नियम आदी प्रकार लक्षात घेतल ...
निमवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, शहराच्या मध्यभागातील लोखंडी पूल, दगडी पूल तसेच आकोट फैल भागातील रेल्वे पुलावरील पथदिवे सतत नादुरुस्त असल्याची परिस्थिती आहे. ...