लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहिल्या टप्प्यात २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या - Marathi News | 204 police personnel transfers in first phase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिल्या टप्प्यात २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या

पहिल्या टप्प्यामध्ये पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

महसूल कर्मचार्‍यांच्या उद्या बदल्या - Marathi News | Revenue employees change tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महसूल कर्मचार्‍यांच्या उद्या बदल्या

महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा पोळा शुक्रवार, ३० मे रोजी फुटणार आहे. ...

सावकाराने बळकावलेली जमीन ताब्यात द्या! - Marathi News | Grab the land acquired by the lender! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावकाराने बळकावलेली जमीन ताब्यात द्या!

अवैध सावकाराने फसवणूक करून बळकावलेली शेतजमीन ताब्यात देण्यात यावी, या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातल्या दधम येथील एका आदिवासी विधवा महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

आयपीएल क्रिकेट सामन्यावर स˜ा तीन सटोडिये गजाआड - Marathi News | Three cricket matches go to the IPL Cricket Tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयपीएल क्रिकेट सामन्यावर स˜ा तीन सटोडिये गजाआड

आयपीएल क्रिकेट सामन्यावर स˜ा लावणार्‍या तीन सटोडियांना रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. ...

काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना - Marathi News | Prakash Tayade, the candidate of Congress, was nominated for the candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक ...

जुन्या पध्दतीनेच होणार बदल्या; पोलिसांना मिळणार स्थिरता - Marathi News | Changes in old ways; Police will get stability | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुन्या पध्दतीनेच होणार बदल्या; पोलिसांना मिळणार स्थिरता

किमान सहा वर्षे तरी एकाच ठिकाणी राहता येणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. ...

यंदा शेतकर्‍यांना तारणार ‘हत्ती’ अन् ‘म्हैस’ - Marathi News | This year, farmers will get 'elephant' and 'buffalo' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा शेतकर्‍यांना तारणार ‘हत्ती’ अन् ‘म्हैस’

यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असून चित्रा नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. ...

तपस्वी श्रीराम महाराजांचे देहावसान - Marathi News | Deshasan of ascetic Shriram Maharaj | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तपस्वी श्रीराम महाराजांचे देहावसान

महान तपस्वी श्री संत काशीनाथबाबा यांचे लहान बंधू तपस्वी श्रीराम महाराज यांनी २७ मे रोजी सकाळी ७.३९ वाजता वैकुंठात विलीन झाले. ...

विजेच्या धक्क्याने वायरमन ठार - Marathi News | Wireman killed by electric shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विजेच्या धक्क्याने वायरमन ठार

सबस्टेशनवरून वीज पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक वीज सुरू झाल्यामुळे ज्ञानेश्वर मसे या वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ...