लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कालबाह्य खताची नव्या थैल्यांमध्ये विक्री - Marathi News | Exhaust fertilizers are sold in new bags | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कालबाह्य खताची नव्या थैल्यांमध्ये विक्री

जिल्हा पणन महासंघाच्या गोदामातून गोरखधंदा ...

तीन दिवस मद्य विक्री बंद - Marathi News | Three days off alcohol sales | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन दिवस मद्य विक्री बंद

मतदान केंद्रापासून ५ किलोमिटर अंतरावर असणारे सर्व मद्यविक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. ...

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’ - Marathi News | 'Scissors' in surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...

अकोला महापालिकेत अर्थसंकल्पाच्या हालचाली - Marathi News | Development of budget in Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेत अर्थसंकल्पाच्या हालचाली

मंजूर अर्थसंकल्पाशिवाय आर्थिक व्यवहार पार पाडणार्‍या अधिकार्‍यांना वेसण घालीत सन २0१४-१५ चा नवीन अर्थसंकल्प तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. ...

उन्हाळी वर्गाचा फज्जा; आयुक्तांची दिशाभूल - Marathi News | Summer squares; Mismanagement of the Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उन्हाळी वर्गाचा फज्जा; आयुक्तांची दिशाभूल

किती शाळांमध्ये शिकवणी वर्गाचे आयोजन केले, याबद्दल ‘आळीमिळी..’ असताना अत्यंत उत्साहात उन्हाळी वर्गाचे आयोजन पार पडल्याचे सांगत शिक्षण विभागाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली आहे. ...

‘ऑक्ट्राय’साठी फिल्डिंग; व्यापार्‍यांमध्ये संभ्रम - Marathi News | Fielding for 'Octavia'; Tragedy in Trades | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ऑक्ट्राय’साठी फिल्डिंग; व्यापार्‍यांमध्ये संभ्रम

जकातसाठी अनुकूल असलेल्या कंत्राटदारांकडे आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावल्या जात असल्याची माहिती आहे. ...

अतिक्रमण हटाव मोहिमेवर दगडफेक - Marathi News | Stacking encroachment campaign | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमण हटाव मोहिमेवर दगडफेक

अतिक्रमित बाजार हटविण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील ‘गजराज’ (जेसीबी) वर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना घडली. ...

१३ लाख खर्च करून छापले सर्व शिक्षा अभियानातील चुकीचे बॅनर! - Marathi News | Wrong banner printed in Sarv Shiksha Abhiyan printed at 13 lakh! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ लाख खर्च करून छापले सर्व शिक्षा अभियानातील चुकीचे बॅनर!

छापून घेतलेले बॅनरवर चुकीची माहिती आहे. ...

अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल - Marathi News | Washim district is top in Amravati division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल

बुलडाणा जिल्ह्याने द्वितीय स्थान मिळवले असून अकोला जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे. ...