अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वच्छता व आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लावली आहे. ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या भारतीय जनता पार्टीला यंदा चौथ्यांदा सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास आहे. ...
अकोला: जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार येणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांनासुद्धा दिला आहे. ...
घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, कासली, दोनवाडा गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, हंडाभर पाण्यासाठी गावकरी रानोमाळ भटकंती करीत असल्याचे भीषण चित्र दृष्टीस पडले. ...
, जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज सकाळी ठरावीक वेळेस विविध विभागांशी संपर्क साधून आढावा घेत उपाययोजनांची पडताळणी करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. ...