अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद प्रशासनाला बदली प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बदल्या करण्यास आचारसंहितेचा अडसर असल्याने त्या बदल्या आता ७ जूनपर्यंत करण्यास शासनाने २७ मे रोजी मुदतवाढ दिली आहे. ...
मातांच्या आकडेवारीत १३९ मतांची तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. ...
अकोला: जुने शहरामध्ये घडलेल्या सातपुते हत्याकांड प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली असून, न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली. ...
विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांनी सोमवारी दुपारी जनता भाजी बाजारात छापेमारी केली. या ठिकाणावरून तब्बल एक ट्रकच्यावर इथिलीन पावडरने पिकविलेल्या आंब्यांचा साठा तपासणी करण्यात आला आहे. ...