नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : बांधकाम विभागात जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून खर्च न झालेल्या ७ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चाला २०१९-२० मध्ये सभेत मंजुरी देण्याच्या मुद्यावर २९ मे रोजी झालेल्या सभेतील गोंधळ गुरुवारी विशेष सभेतही पाहायला मिळाला. ...
अकोला: आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी तसेच शरीर सुदृड राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगासनाचा समावेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. ...
चमकी तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. ...
सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले. ...
मूर्तिजापूर (अकोला): तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये घडली ...
अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शासन मालकीच्या जागांवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी संबंधित जागेची शासकीय किंमत जमा केल्यानंतर जागेची नोंद अतिक्रमिकांच्या नावे केली जाणार आहे. ...
राष्ट्रीय अॅम्ब्युलन्स सेवेचे पर्यवेक्षक नितेश थोरात यांना पदावरून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवर यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. ...