लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
समुपदाय आरोग्य अधिकाऱ्यांची २१ जुलैला राज्यभरात परीक्षा - Marathi News | Health officials exam across the state on July 21 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समुपदाय आरोग्य अधिकाऱ्यांची २१ जुलैला राज्यभरात परीक्षा

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमासाठी निवडल्या जाणाºया समुपदाय आरोग्य अधिकाऱ्यांची निवड होत असून, त्यासाठी २१ जुलै रोजी राज्यभरात एकाच वेळी परीक्षा होत आहेत. ...

चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात! - Marathi News | aborted by wrong medication | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात!

चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. ...

समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील तीन हजारांवर वाढीव विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळणार! - Marathi News | Under the overall education, 3 thousand plus students of the district will get uniform | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील तीन हजारांवर वाढीव विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळणार!

अकोला: समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...

चारचाकी वाहनाची आॅटोरिक्षाला धडक; वाशिम जिल्ह्यातील तीन ठार, पाच जखमी - Marathi News | Three killed and five injured in an accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चारचाकी वाहनाची आॅटोरिक्षाला धडक; वाशिम जिल्ह्यातील तीन ठार, पाच जखमी

एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . यामध्ये पाच जण जखमी आहे. ...

पंचविशीच्या आतील विद्यार्थ्यांना लढविता येणार महाविद्यालयीन निवडणूक! - Marathi News | students below twenty five years can contest college elections! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचविशीच्या आतील विद्यार्थ्यांना लढविता येणार महाविद्यालयीन निवडणूक!

२५ वर्षे वयाच्या आतीलच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. ...

कामात अनियमितता; महावितरणच्या अकोला परिमंडळातील आठ अभियंत्यांना ‘शो कॉज’ - Marathi News | Irregularity in the work; Eight Engineers of Akola zone of MSEDCL, get 'Show Cause' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कामात अनियमितता; महावितरणच्या अकोला परिमंडळातील आठ अभियंत्यांना ‘शो कॉज’

दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागिय अधिकाऱ्यांसह एकूण आठ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहे. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : दोन ठार,एक गंभीर - Marathi News | Two killed, one serious in an accident at Mahan village in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : दोन ठार,एक गंभीर

महान(अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ...

शिवशाही बसची प्रवाशी वाहनास धडक : आठ जखमी - Marathi News | Shivshahi bus hit private vehicle , eight injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवशाही बसची प्रवाशी वाहनास धडक : आठ जखमी

बोरगाव मंजू (अकोला): प्रवाशी घेउन जात असलेल्या वाहनाला भरधाव शिवशाही बसने धडक दिली. यामध्ये आठ प्रवाशी जखमी झाले. ...

पीक विमा ठरतेय अडथळ्यांची शर्यत - Marathi News | Mnye Hurdles for Crop Insurance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विमा ठरतेय अडथळ्यांची शर्यत

सीएससी केंद्रावरून आॅनलाइन करताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याने विमा प्रस्ताव पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. ...