लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ८४ टक्क्यांवर - Marathi News | Online grain allocation ratio at 84% | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ८४ टक्क्यांवर

शिधापत्रिकांच्या संख्येनुसार एकूण ८४.९३ टक्के लाभार्थींना आॅनलाइन वाटप केले जात आहे. ...

मातृवंदना सप्ताहास सुरुवात : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’चा देणार संदेश - Marathi News | Matruvandana Week begins | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मातृवंदना सप्ताहास सुरुवात : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’चा देणार संदेश

सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...

आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत अकोल्याची देवश्री देशात तिसरी! - Marathi News | Akola's Devashri third in international abacus competition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत अकोल्याची देवश्री देशात तिसरी!

अ‍ॅबॅकस स्पर्धेत ११ देशांसह भारतातील २३ राज्यांतील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ...

दोनशेवर अनाथ मुलांना स्वेटर, ब्लँकेटचे वाटप - Marathi News | Distribution of sweaters, blankets to two hundred orphan children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोनशेवर अनाथ मुलांना स्वेटर, ब्लँकेटचे वाटप

अनाथ मुलांना मायेची ऊब म्हणून त्यापूर्वीच ब्लँकेट आणि स्वेटर वाटप करण्यात आले. ...

‘आयटी अ‍ॅक्ट’मुळे राज्यातील पतसंस्था धोक्यात! - Marathi News | 'IT Act' threatens state financial institutions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आयटी अ‍ॅक्ट’मुळे राज्यातील पतसंस्था धोक्यात!

अनेक पतसंस्थांना उत्पन्नापेक्षा आयटीच्या कराचीच जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचे चित्र आहे. ...

प्राथमिक शिक्षकांसाठी आता केंद्र शासनाची निष्ठा! - Marathi News | Central Government loyalty treaning for primary teachers now! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राथमिक शिक्षकांसाठी आता केंद्र शासनाची निष्ठा!

या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत. ...

भाजपचे आमदार आता विरोधकांच्या भूमिकेत! - Marathi News | BJP MLA now in opposition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचे आमदार आता विरोधकांच्या भूमिकेत!

अनेकदा याच मुद्यावरून भाजपच्या या आमदारांना बॅकफुटवर यावे लागण्याचीही वेळ येऊ शकते. ...

७७ विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड! - Marathi News | 77 Student's Choice for the Inspire Award! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७७ विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड!

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्पायर अवार्डसाठी जिल्ह्यातील ७७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. ...

मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक - Marathi News | Transport of human waste from laborers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...