लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिकांचे नुकसान: दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार केव्हा? - Marathi News | Damage to crops: When will get the second stage help? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिकांचे नुकसान: दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार केव्हा?

दुसºया टप्प्यातील मदतनिधी शासनामार्फत अद्यापही जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही. ...

अमरावतीत ४ जानेवारी रोजी तिसरे अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलन - Marathi News | varhadi Literature Meeting in Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावतीत ४ जानेवारी रोजी तिसरे अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलन

साहित्य संमेलनाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता होणार आहे. ...

५0 वर्षीय इसमास जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Man attempts to burn alive in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५0 वर्षीय इसमास जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नेमके मुन्ना केशरवाणी यांनी स्वत: जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याविषयी उलटसुलट चर्चा होती. ...

सरकारच बदलल्याने महाविद्यालयीन निवडणुका अधांतरी! - Marathi News | College election stalled due to government change | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकारच बदलल्याने महाविद्यालयीन निवडणुका अधांतरी!

विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. ...

कोट्यवधींच्या शौचालय घोटाळ््याचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Report of toilets scams surrounds suspicion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोट्यवधींच्या शौचालय घोटाळ््याचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात

दोषारोप सिद्ध होणार असल्याच्या भीतीपोटी संबंधित मनपा कर्मचारी, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनी थेट चौकशी अहवाल ‘मॅनेज’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

वाळूची अवैध वाहतूक; पावणे सहा लाखांचा दंड - Marathi News | Illegal transport of sand; fine of six lakhs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळूची अवैध वाहतूक; पावणे सहा लाखांचा दंड

दंड वसूल करण्याची कारवाई अकोला व बाळापूर येथील तहसिलदारांमार्फत करण्यात येणार आहे. ...

चार कोटींच्या अपहाराची माहितीच आली नाही! - Marathi News | Four crore irregularities was not reported! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार कोटींच्या अपहाराची माहितीच आली नाही!

सर्वच गावांतील सरपंच, ग्रामसेवकांकडून ती रक्कम वसूल करावी, याबाबतच्या नोटीस पंचायत विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहेत. ...

शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या १४ आरोपींना कारावास - Marathi News | Imprisonment of 14 accused for damaging crop fields | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या १४ आरोपींना कारावास

१४ आरोपींनी १५ आॅगस्ट २०१५ रोजी कुटुंबीय तसेच गुरा-ढोरांसह शेतात दाखल झाले. त्यानंतर शेतातील पिकांचे नुकसान केले. ...

करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर! - Marathi News | Kardai crop sowing area decrease in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे. ...