महाराष्ट्र (महाबीज)राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी ४.२५ लाख क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले आहे. ...
शनिवारी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. ...
विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत. ...
प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुुरू करण्यात आली आहे. ...
पातूर तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे ७ हजार ३१२ कुटुंबीयांना खाद्यतेलाच्या वाटपाला सुरुवात केली. ...
शिकवणी वर्ग संचालकांनी आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आॅनलाइन शिकवणी करताना अडचणी येत आहेत. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांवर दुहेरी संकट ओढवले आहे. ...
सध्या २,००७ इतक्या संख्येने हे श्रमिक अकोला जिल्ह्यात आश्रयस्थानी आहेत. ...
मूळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील काही लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
तब्बल एक कोटी ५३ लाख रुपयांचे अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहे. ...