शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.०७ टक्के

By admin | Updated: May 31, 2017 01:13 IST

अकोट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल ३० मे रोजी घोषित करण्यात आला. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल ९२.०७ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल ३० मे रोजी घोषित करण्यात आला. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल ९२.०७ टक्के लागला आहे. यामध्ये लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ अकोट, लक्ष्मीबाई गणगणे ज्युनिअर कॉलेज वडाळी देशमुख व दिवालीबेन सेदाणी ज्युनिअर कॉलेज अकोट या तीन शाळांचा निकाल १०० टक्केलागला आहे.आज जाहीर केलेल्या निकालामध्ये शिवाजी ज्युनिअर कॉलेज ९७.३३, उर्दू ज्युनिअर कॉलेज ८७.८३, श्री शिवाजी कॉलेज ९५.००, सार्वजनिक आटर््स-कॉमर्स ज्यु.कॉलेज चोहोट्टा ८२.५५, राधाबाई गणगणे ज्यु. कॉलेज मुंडगाव ८९.६, भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालय ९९.२३, नरसिंग कन्या ज्यु. कॉलेज ९७.१८, लक्ष्मीबाई गणगणे ज्यु. कॉलेज ९८.४५, नेहरू ज्यु. कॉलेज अकोलखेड ९७.७२, गजानन ज्यु. कॉलेज अकोली जहागीर ९१.२२, जिल्हा परिषद ज्यु. कॉलेज अकोट ८१.८१, शिवाजी आर्ट्स-कॉमर्स कॉलेज कुटासा ९१.३३, नरसिंग उच्च माध्यमिक विद्यालय अकोट ९७.०५, पंडित नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय वरूर जऊळका ९४.४४, संत तुकाराम महाराज ज्यु. कॉलेज किनखेड ९५.३७, एस.एम. विद्यालय अकोट ८२.६९, नंदिकेश्वर आर्ट ज्यु. कॉलेज पुंडा ७१.१५, हुसेन दलवाई उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय पणज ७७.७७, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय ९८.९५, लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ १००, ईकरा उर्दू सायन्स ज्यु. कॉलेज ८८.००, म. सईद पटेल उर्दू आटर््स ज्यु. कॉलेज ८३.०१, स्व. जगजीवनराम ज्यु. कॉलेज ९२.३०, यशोदा उच्च माध्यमिक विद्यालय ९३.४४, श्रीराम ज्यु. कॉलेज रुईखेड ८६.०४, सेंट पॉल्स ज्यु. कॉलेज अकोट ९५.८३, श्री शिवाजी ज्यु. कॉलेज ७५.००, भाऊसाहेब पोटे सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी विद्यालय ८१.५७, लक्ष्मीबाई गणगणे ज्यु.कॉलेज ८५.७१, नरसिंग ज्यु.कॉलेज अकोट ६२.९० अशी टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्तेचा टक्का वाढला विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत तालुक्याच्या गुणवत्तेच्या टक्केवारीत वाढ झाली असून, गतवर्षी बारावीचा निकाल ८६.९५ टक्के टक्के एवढा होता, तर यावर्षी ९१.०७ टक्के इतका आहे. अकोट तालुक्यातून बारावीची परीक्षा ३,५९४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ३,३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये १ हजार ८८७ पैकी १,६८३ मुले तर १,७०७ पैकी १,६२६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.