शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत एक ठार; तीन जखमी

By admin | Updated: June 25, 2014 00:02 IST

अकोलावरुन जालना जाणार्‍या चारचाकी गाडीला कंटेनरने जबर धडक दिल्याने वाहनचालक जागीच ठार.

डोणगाव : अकोलावरुन जालना जाणार्‍या स्वीफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला समोरुन येणार्‍या कंटेनरने जबर धडक दिली. त्यामध्ये वाहनचालक जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ६ वाजता डोणगाव रस्त्यावरील शिंदे कॉलेजजवळ घडली.
अकोला येथील अरशद अय्युब अहमद, अन्सार अहमद, शे.अय्युब व शे.अफसर व बडनेरा येथील शे.अफसर हुसेन, अ.करीम कुरेशी हे स्वीफ्ट डिझायर क्र.एम.एच.३0 - ४३१३ ने जालना येथे जात होते; दरम्यान डोणगाव रस्त्यावरील डॉक्टर शिंदे कॉलेजजवळ समोरुन येणार्‍या एम.एच.0४ सी.ए.४३१0 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या चारचाकीला गाडीला जबर धडक दिली. त्यामध्ये स्वीफ्ट डिझायर चालक जाकीरखान शफीउल्ला खान हा जागीच ठार झाला. तर अन्सार अहमद, अरशद अय्युब व अफसर हुसेन हे जखमी झाले. जखमींना तत्काळ मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंटेनरचालक बाबासाहेब बाबूराव आव्हाड रा.जांबळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.