एनसीसी कॅडेट्सनी घेतली हरित शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:58 IST2021-01-08T04:58:49+5:302021-01-08T04:58:49+5:30

कोविड-१९ प्रादुर्भाव, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर या सर्व बाबी लक्षात घेऊन माझी वसुंधरा अभियानाची हरित शपथ हा कार्यक्रम ...

NCC cadets take green oath | एनसीसी कॅडेट्सनी घेतली हरित शपथ

एनसीसी कॅडेट्सनी घेतली हरित शपथ

कोविड-१९ प्रादुर्भाव, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर या सर्व बाबी लक्षात घेऊन माझी वसुंधरा अभियानाची हरित शपथ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये सिनिअर अंडर ऑफिसर ऋतिक वानखडे, ज्यूनियर अंडर ऑफिसर योगी लुंगे व वैष्णवी बासंबे, सार्जंट प्रतीक साबळे व सुष्मिता खरात, कारपोरल राज महल्ले व ऋतुजा बोचरे, कॅडेट गायत्री डहाके, कॅडेट वैष्णवी लोखंडे, कारपोरल रोहिणी देव, कारपोरल वैष्णवी ढवळे, कॅडेट मयुरी बनसोड, कॅडेट मृण्मयी शेगावकर, कॅडेट नेहा बुंदेले, कॅडेट पल्लवी इंगळे, कॅडेट शरयू शिंदे, कॅडेट गणेश ढगे, कॅडेट ज्ञानेश्वर नांदूरकर, कॅडेट साहिल शिरसाट, कारपोरल आकाश चव्हाण, लान्स कारपोरल अनुराग भिरड, कॅडेट हरीश वाघाडे, कॅडेट अभय दुबे, कॅडेट राज दुबे, कॅडेट वैभव कारसकार, कॅडेट सौरभ गवई, कॅडेट विपुल उबाळे, कॅडेट आनंद राळे, कॅडेट सुमीत सरदार व कॅडेट दीपक अमृतकर इ. कॅडेट्स सहभागी होते.

Web Title: NCC cadets take green oath