शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:24 IST

Crime News, Akola Police पती, सासू, सासरे व नणंद अशा चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

तेल्हारा: तालुक्यातील घोडेगाव माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्या (लोतखेड ता. अकोट) मंडळीने संगनमताने माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावीत शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी महिला तक्रार निवारण कक्षाचे तडजोडीचे प्रयत्न असफल ठरल्याने तक्रारीवरून पती, सासू, सासरे व नणंद अशा चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादी पीडितेचा पती चेतन रामकृष्ण कडू, सासू वनमाला रामकृष्ण कडू, सासरे रामकृष्ण लखुजी कडू सर्व रा. लोतखेड ता. अकोट व नणंद प्रीती सारंगधर अरबट रा. सोनाळा पूर्णा ता. बाळापूर यांनी संगनमत करून पीडितेने माहेरवरून ५० हजार रुपये आणावे, या कारणास्तव तिला शिवीगाळ व मारहाण करून व पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. अशा तक्रारीवरून व मतनी कक्षात तडजोड न झाल्याने सर्व आरोपींविरुद्ध भादंवि ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये दहिहांडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराCrime Newsगुन्हेगारी