शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 4:24 PM

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने नागेश बापुराव जगताप (३०) यांच्यावर दोघांनी चाकूने हल्ला केला

अकोला : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने नागेश बापुराव जगताप (३०) यांच्यावर दोघांनी चाकूने हल्ला केला. ही घटना एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक करुन गुन्हा दाखल केला.शिवनी येथील रहिवासी निखील ऊर्फ सोनु घ्यारे (२८) आणि जगदीश घ्यारे (२९) या दोघांनी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागेश पापुराव जगताप या युवकाकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली होती. नागेशने पैसे देण्यास नकार दिल्याने निघील आणि जगदीश या दोघांनी त्याच्याशी वाद घालत त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. घटनेत नागेशच्या पोटाला गंभीर इजा झाली असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी काट्याजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी