शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा सर्वाधिक वापर

By admin | Updated: September 11, 2014 00:11 IST

लोकमत सर्वेक्षण;तरूणाई ऑनलाईन, मोबाईलमुळे इंटरनेट अधीक सोयीचे.

बुलडाणा : इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. स्मार्टफोनमुळे इंटरनेट सुविधा अधिक सोयीचे व स्वस्त झाली असल्याने सामान्याच्या आवाक्यात आली आहे. समाजात विशेषत: तरुण वर्गात वाढलेल्या इंटरनेट वापराबाबत लोकमतने आज सर्वेक्षण केले असता ७७ टक्के युवक सोशल मिडियासाठीच इंटरनेटचा वापर करतात हे समोर आले आहे. फेसबुक, व्हॉटसअप या दोन संपर्क संवादाच्या माध्यमांचा सर्वाधिक वापर होत असून या व्यतिरिक्त इतर कामांसाठी १५ टक्के युवक इंटरनेटचा वापर करतात मात्र फक्त ८ टक्के युवक इंटरनेटची मदत ही संदर्भ शोधण्यासाठी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ** इंटरनेटचा वापर कशावर करता ?तब्बल ८८ टक्के युवकांनी मोबाईलवर हा पर्याय निवडला आहे. तर १२ टक्के युवक हे घर, महाविद्यालय किंवा सायबरकॅफेमध्ये संगणकावर इंटरनेटचा वापर करतात.** ऑनलाईन राहण्यासाठी सोयीची वेळ कोणती?२८ टक्के तरुण हे नेहमीच ऑनलाईन असतात तर २९ टक्के तरुण हे काम असेल तेव्हाच इंटरनेटशी कनेक्ट होतात. विशेष म्हणजे तब्बल ४३ टक्के युवक हे रात्री ऑनलाईन राहणे पसंत करतात. ** सोशल मिडियामुळे नियमित काम प्रभावित होतं का?सोशल मिडियाच्या वापरामुळे कामावर परिणाम होतो. त्यामुळेच विविध कार्यालयात सोशल मिडियाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. यादृष्टीने तरुणांना विचारणा केली असता २२ टक्के तरुणांनी कामावर परिणाम होतो, अशी कबुली दिली. २९ टक्के लोकांना परिणाम होत नाहीत असे वाटते. तर ४९ टक्के तरुणांनी या संदर्भात निश्‍चित सांगता येणार नाही असे उत्तर नोंदवले आहे.