शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव वैराळे येथे आरोग्य पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:50 IST

बोरगाव वैराळे : घटसर्प या रोगाची लागण झाल्याने बोरगाव  वैराळे येथील पाच गुरे दगावली होती. याविषयी ‘लोकमत’ने  वृत्त प्रकाशित करताच बाळापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय  अधिकारी पी. एस. वाघाडे हे बोरगाव वैराळे गावात २९ सप्टेंबर  रोजी दाखल झाले. त्यांनी आजारी असलेल्या गुरांची तपासणी  करून तातडीने लसीकरण केले.

ठळक मुद्देघटसर्प रोगाने पाच गुरांचा झाला होता मृत्यूप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : घटसर्प या रोगाची लागण झाल्याने बोरगाव  वैराळे येथील पाच गुरे दगावली होती. याविषयी ‘लोकमत’ने  वृत्त प्रकाशित करताच बाळापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय  अधिकारी पी. एस. वाघाडे हे बोरगाव वैराळे गावात २९ सप्टेंबर  रोजी दाखल झाले. त्यांनी आजारी असलेल्या गुरांची तपासणी  करून तातडीने लसीकरण केले.बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे  येथील मनोज बोक्से, राजकुमार गावंडे, सदानंद गावंडे, नीलेश  महल्ले, महेश डोंगरे यांची महागडी पाच गुरे २८ सप्टंेबर रोजी  घटसर्प या रोगाची लागण झाल्यामुळे दगावली होती. त्यामुळे  पशुपालक संकटात सापडले होते. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त  प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत बाळापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी  आर. बी. मेहत्रे व अंदुरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी पी. एस.  वाघाडे यांनी भेट देऊन गावातील अनेक गुरांना लसीकरण केले  व आजारी असलेल्या गुरांची तपासणीदेखील यावेळी करण्यात  येऊन उपचार करण्यात आला.

बोरगाव वैराळे येथील काही गुरांना आजार प्रतिबंधक लसीकरण  कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आला असून, गुरांचे  लसीकरण पशुपालकांनी करून घेणे गरजेचे आहे. शासन  पशूंसाठी दरवर्षी लसीकरणाचे कार्यक्रम राबवत असते; परंतु  पशुपालन या बाबतीत सकारात्मक नसल्यामुळे शासनाच्या  योजना यशस्वी होत नाहीत.- आर. बी. मेहत्रे, तालुका पशुधन विकास अधिकारी.