शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापकाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:36 IST

मूर्तिजापूर : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भिली येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक असलेले एकनाथ घुरडे यांनी मूर्तिजापूर येथील रेल्वे उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भिली येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक असलेले एकनाथ घुरडे यांनी मूर्तिजापूर येथील रेल्वे उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील सहा शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे घुरडे यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. एकनाथ घुरडे हे आदिवासी भागातील चिपी भिली येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत या शाळेत कार्यरत असलेल्या काही शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. मूर्तिजापूर शहराच्या बाहेर असलेल्या उड्डाण पुलावर घुरडे यांनी रात्री १२ वाजताच्यानंतर गळफास घेतल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास पीएसआय गणेश कोथळकर, हेकॉ विश्वास गव्हाळे, संजय लहाने करीत आहेत.