शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
4
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
5
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
6
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
7
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
8
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
9
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
10
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
11
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
12
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
13
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
14
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
15
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
16
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
17
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
18
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
19
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
20
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचा-यांची ‘दिवाळी’

By admin | Updated: October 25, 2014 01:14 IST

सलग चार दिवसांची सुटी; कामकाज ठप्प.

अकोला: दीपावलीच्या कालावधीत सलग चार दिवसांची सुटी आल्याने, सरकारी कर्मचार्‍यांना यंदाची दिवाळी चांगलीच पावली आहे. सलग सुट्यांचा आनंद घेत सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून दिवाळीचा सण साजरा केला जात आहे.विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर दिवाळी सणाच्या कालावधीत सरकारी- निमसरकारी कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचार्‍यांना २३ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन, २४ ऑक्टोबर रोजी दीपावली पाडवानिमित्त आणि २५ ऑक्टोबर रोजी चवथा शनिवार आणि २६ ऑक्टोबर रोजी रविवार अशी सलग चार दिवसांची सुटी आली आहे. लागोपाठ आलेल्या सुट्यांच्या कालावधीत चार दिवस सरकारी -निमसरकारी कार्यालये बंद राहणार असून, सुट्यांचा आनंद घेत, अधिकारी-कर्मचार्‍यांच्या दिवाळी साजरी करण्याच्या आनंदात भर पडली आहे. या सुट्यांच्या कालावधीत दीपावलीनिमित्त अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनी बाहेरगावी नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजनही केले आहे. *कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत!दिवाळीच्या कालावधीत सरकारी कार्यालयांना सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या आहेत. त्यामुळे २३ ऑक्टोबरपासून, कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. चार दिवसांची सुटी संपल्यानंतर सोमवार,२७ ऑक्टोबरपासून सरकारी-निमसरकरी कार्यालयांमधील कामकाज पूर्ववत होणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर शासकीय कार्यालयात नागरिकांची कामांसाठी गर्दी होणार आहे.