शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची सोनेरी संधी

By admin | Updated: September 30, 2014 00:14 IST

चिखली येथे नितीन गडकरी यांचे जाहीर सभेत प्रतिपादन.

चिखली (बुलडाणा) : महाराष्ट्र ही संतांची, सुधारकांची आणि शूरवीरांची भूमी आहे; परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दळभद्री राजकारणामुळे हे राज्य अधोगतीकडे चालले आहे. ही घसरण थांबवून महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर करण्याची सोनेरी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूतल वाह तूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.बुलडाणा जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा २९ सप्टेंबर रोजी चिखली येथे पार पडली. आघाडी सरकारला कायमचे िपछाडीवर टाकण्यासाठी व महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपाच्या नेतृत्वातील स्थिर सरकार निवडून आणण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. सभेला ज्येष्ठ नेते आ.भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, विधान परिषद सदस्य आ. डॉ.रणजीत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. संजय कुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. विजय कोठारी, आकाश फुंडकर, सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. गणेश मान्टे, डॉ. योगेंद्र गोडे, नरहरी गवई, शिवराज जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शकुंतला बाहेकर, संजय चेके पाटील, श्‍वेताताई महाले यांची उपस्थिती होती.