शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी फुलवीली उजाड माळरानावर बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 11:10 IST

Telhara News परिसरात पिंपळेश्वर हनुमान मंदीर सुशोभीकरण करण्यात आल्याने भक्तगण संख्या वाढती दिसत आहे.

- सत्यशील सावरकर

तेल्हारा -  येथील प्रबोधन काॅलनी लगत असलेल्या यश नगर पिंपळेश्वर हनुमान मंदिर परिसरात यश नगर मधील रहिवाशी यांनी आपल्या मेहनतीने उजाळ माळरानावर बाग फुलवली आहे.तेल्हारा शहरातील प्रबोधन काॅलनी लगत असलेल्या गाडेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या यश नगरमधे सुरूवातीला जेमतेम चार-पाच घर दिसत होती. नगर झाले परंतु रहिवासी जेमतेम असल्याने सर्व परिसर उजाड माळराना सारखा दिसत होता. नगराच्या मधोमध खुल्या प्लाॅट मध्ये पिंपळेश्वर हनुमान मंदीर उभारले होते ते सुद्धा बाभळी काट्या नी वेढले होते. या परिसरात आपल्या चार-पाच लोकांशिवाय कोणी येत नाही.  चित्रकार सानप  परिसर चित्र काढून आपली वेळ निभावत होते. तर निलेश घाटोळ , महादेवराव भेंडेकर,वैभव सरोदे, अतुल देव या मेहनती  शेतकरी कुटुंबातील मुळ रहिवासी नागरिकांनी या उजाड राणावर नांगर फिरवून कायापालट करण्याचा विडा उचलला.  त्यांच्या या सेवाभावी कार्याने प्रेरीत होऊन दर्शनासाठी जाणारे गजानन नेमाडे सर, साबळे सर, दादासाहेब यांनी सुद्धा हिरारीने सहभागी त्यांच्या मेहनतीला जोड दिली आणि उजाड माळरानी बाग फुलविली आज यश नगर येथील परिसरात पिंपळेश्वर हनुमान मंदीर सुशोभीकरण करण्यात आल्याने भक्तगण संख्या वाढती दिसत आहे. यश नगर मधील रहिवाशी यांनी घेतलेली हि निस्वार्थ सेवा डोळ्यात भरणारी व कौतुकास्पद नक्कीच आहे.

टॅग्स :Telharaतेल्हाराTeacherशिक्षक