शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:22 AM

मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला.

पारस : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद होऊन सासºयाने सुनेच्या पाठीवर गोळी झाडून जखमी केल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोरवाकडी येथे शनिवार, १० आॅक्टोबर रात्री घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० आॅक्टोबर रोजी बोरवाकडी येथे आरोपी मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. आरोपीची वागणूक चांगली नसल्याने सुनेची गावात बदमानी करीत होता. सासरा व सुनेत काही बोलचाल झाल्यामुळे सासºयाने रागाच्या भरात सुनेच्या पाठीत गोळी झाडून जखमी केले. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुनेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन क्षीरसागर याच्या विरोधात पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला असून, या संदर्भात पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला