शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

लोणार तालुक्यातील घटना.

लोणार (जि. बुलडाणा) : सततची नापिकी आणि पावसाअभावी फसलेल्या दुबार पेरणीमुळे हताश झालेल्या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हत्ता येथे २६ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. गत चार महिन्यांत तालुक्यातील १0 शेतकर्‍यांनी त्याची जीवनयात्रा संपवली आहे. हत्ता येथील दिनकर काशिराम पवार (४५) या शेतकर्‍याजवळ ४ एकर शेती असून, सन २0११ साली स्टेट बँकेच्या लोणार शाखेकडून ५0 हजार रुपयाचे पीककर्ज काढले होते. कधी गारपीट, कधी अतवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेती उत्पन्नावर मोठय़ा प्रमाणावर परिणाम झाला. काहीच न पिकल्यामुळे दिनकर पवार बँकेचे पीककर्ज भरु शकले नाहीत, यामुळे यंदा बँकेने पीककर्जाचे पुनर्गठन केले नाही. उसनवारीने पैसे काढून मृग नक्षत्रावर केलेली पेरणी पाण्याअभावी फसल्यानंतर १५ दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसाने मोठी ओढ दिल्याने दुबार पेरणी फसल्याचे दिसताच हताश झालेल्या दिनकर पवार यांनी सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. दिनकर पवार यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. दिनकर पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मोठय़ा मुलीचे लग्न केले होते, तर दुसर्‍या मुलीच्या लग्नाची चिंताही त्यांना होती.