शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

शेतकऱ्यांनी बैलांप्रति केली कृतज्ञता व्यक्त; वाशिम जिल्ह्यात पोळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 5:20 PM

वाशिम: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा सण रविवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क   वाशिम: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा सण रविवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी त्यांचा खरा सोबती असलेल्या बैलांना सजवून पुरणपोळीचा घास भरवित आपली कृतज्ञता व्यक्त केली. या सणानिमित्त शेतकºयांनी बैलांची केलेली सजावट लक्ष वेधणारी ठरली. पोळा हा जिल्हाभरात ९ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरात करण्यात आला. वर्षभर शेतात राबराब राबणाºया बैलाप्रती बळीराजा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी शेतकºयांनी बैलांची उत्साहात सजावट केली. या सणाच्या पूर्वसंध्येला शेतकºयांनी बैलांना नदी, ओढयात नेऊन खांदमळण केली. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झुल टाकून, शिंगे रंगवून, डोक्याला बाशिंग, मसाट्या, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवे वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, घालून पोळ्याच्या ठिकाणी आणले. सायंकाळी पोळा फुटल्यानंतर घरोघरी बैल फिरविले. नागरिकांनीही ठिकठिकाणी बैलांची पुजा करून पुरणपोळीचा नैवेद्य भरविला.

टॅग्स :washimवाशिमIndian Festivalsभारतीय सण