तेल्हारा तालुक्यातील चार गावांत पोहोचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST2021-04-19T04:17:37+5:302021-04-19T04:17:37+5:30

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल कोल्हे, माजी जि.प. सदस्य उद्घाटक प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष प्रमुख अतिथी राजेंद्र ...

Electricity reached four villages in Telhara taluka | तेल्हारा तालुक्यातील चार गावांत पोहोचली वीज

तेल्हारा तालुक्यातील चार गावांत पोहोचली वीज

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल कोल्हे, माजी जि.प. सदस्य उद्घाटक प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष प्रमुख अतिथी राजेंद्र पातोडे, महाराष्ट्र महासचिव युवक आघाडी अरुंधती सिरसाठ, राज्य उपाध्यक्ष महिला आघाडी, प्रदीप वानखडे जिल्हाध्यक्ष भारिप, प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, जि.प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, बालमुकंद भिरड, संतोष रहाटे, प्रभा सिरसाठ, संदीप इंगळे, अशोक दारोकार, प्रमोदिनी कोल्हे, किशोर मुदंडा, अनिता पवार, सरपंच भिली, आमद सुरतने सरपंच झरी, तुकाराम कासोटे उपसरपंच, करण कासदेकर उपसरपंच सोमठाणा खु., तलाई अंबाखडी व अंबाबारवा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले. (फोटो) ८ बाय ८ (वा.प्र.)

Web Title: Electricity reached four villages in Telhara taluka