शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दुधाळ जनावरांचे वाटप अडकले आचारसंहितेत !

By admin | Updated: September 19, 2014 02:06 IST

सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र आचारसंहिता लागल्याने वाटपाचा कार्यक्रम लांबला. आहे.

अकोला : राज्यातील शेतकर्‍यांना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत यावर्षी सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जनावरे वाटपाचा कार्यक्रम लांबला आहे.शेतकरी आत्महत्या सत्रानंतर विदर्भातील सहा जिल्ह्यात दुधाळ जनावरे वाटपापासून ते कालवड,चारा वाटप ,गावनिहाय पशूतंत्रज्ञ योजना आदी उपाययोजना राबविण्यात आल्या. यातील काही योजना र खडल्या तर काही योजनांची अंमलबजावणी झाली आहे. यावर्षी सहा टक्के दुधाळ जनावरे वाटपाचं उदिष्ट होते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागास अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून, तसेच प्रत्येक तालुक्यातून अर्ज प्राप्त झाले आहेत. पंरतु प्रत्येक जिल्हयातून ५0 ते ६0 लाभार्थ्यांचीच निवड या योजनेसाठी केली जाणार आहे. त्यामुळे गरजू लोकांना जनावरांचे वाटप व्हावे, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे दुधाळ जनावरे वाट पाचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.दरम्यान, अलिकडे देशी जनावरांच्या संख्येत घट झाली असून, दुधाचे उत्पादन घटले आहे. यावर मा त करण्यासाठी राज्यातील गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. गतवर्षी गायी, म्हशी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यासाठी योजना राबिवण्यात आली. यामध्ये प्र त्येक गावातील दज्रेदार देशी गायी, म्हशींची निवड करू न चांगल्या दर्जाचे कृत्रिम रेतन करणे मह त्वाचे होते. यासाठी राज्यातील १४ प्रजातींच्या विविध गायी आणि म्हशींच्या अनुवांशिक विकासासाठी या व्यवस्थापनाचा आधार घेण्यात येत आहे. यासाठी गायींची निवडही झाली असली तरी, पुढील प्रक्रीयेला विलंब होत असल्याचे चित्र दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अशोक हजारे यांनी यंदा सहा टक्के दुधाळ जनावरे वाटपाचं उद्दिष्ट असून आचारसंहिता संपताच अर्जाची छानणी करू न जनावरांचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले.