शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांची नगर विकास राज्यमंत्र्यांकडे धाव

By admin | Updated: September 8, 2014 00:09 IST

अकोला मनपा आयुक्त कल्याणकर यांनी तब्बल १८७ निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम बंद केले.

अकोला : बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे नियमापेक्षा जास्त बांधकाम केल्याची सबब पुढे करीत मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तब्बल १८७ निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम बंद केले. प्रशासनाने व्यावसायिकांनी सुधारित नकाशा सादर केल्यावर पुढील निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने धास्तावलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी तोडगा काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याकडे धाव घेतली; मात्र नियोजित बैठक झालीच नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.महापालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर रहिवासी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मनपाच्या र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळामुळे जमिनींच्या भावात प्रचंड वाढ झाली. शहरात बांधकामासाठी एक चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर असल्यामुळे पुरेसे बांधकाम करताना बांधकाम व्यावसायीकांना अडचणी निर्माण होत असल्याची स्थिती आहे. यामुळे अनेकांनी शहरालग तच्या ग्रामपंचायत हद्दीत बांधकामे सुरु केली. यादरम्यान, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केवळ निर्माणाधिन बांधकामावर लक्ष केंद्रित करीत १८७ इमारतींचे बांधकाम बंद करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महिनाभरापूर्वी काही बांधकाम व्यावसायिकांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना गळ घातली. ही माहिती मिळताच, प्रशासनाने १८७ बांधकाम प्रकरणांपैकी १६६ प्रकरणांचा अहवाल ता तडीने शासनाकडे सादर केला. यामध्ये इमारतींचे बांधकाम मंजूर चटई निर्देशांकपेक्षा किती तरी पट जास्त असल्याचे नमूद करीत संबंधित इमारतींना कोणत्या आधारे नियमित करायचे, असा प्रतिसवाल उपस्थित केला. एकूणच, तांत्रिक अडचण लक्षात घेता, या मुद्यावर शासनाने निर्णय घेणे अद्याप बाकी असतानाच, १ सप्टेंबर रोजी स्थानिक बिल्डरांनी नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवाचे निमित्त्य पुढे करून ही बैठक जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याची माहिती आहे. *प्रशासनाच्या रोखठोक भूमिकेमुळे कोंडीकाही राजकारण्यांनी रेल्वे स्टेशन चौकातील इंग्रजकालीन घोडे बांधण्याची जागा व गोरक्षण परिसरातील एका ह्यपोल्ट्री फार्मह्णची ताब्यात घेतलेली जागा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अनेकांनी इमारत बांधकामाच्या मुद्यावर प्रशासनासोबत थेट चर्चा करण्याचे टाळले. हा तिढा शासन स्तरावर सोडविण्यासाठी काही राजकारणी प्रयत्नरत आहेत.