शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा

By admin | Updated: September 19, 2014 02:04 IST

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा?

संतोष येलकर /अकोलादरमहा पंचायत समितींच्या विस्तार अधिकार्‍यांकडून ग्रामपंचायतींची तपासणी केली जाते; मात्र गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणीच करण्यात आली नसल्याने, जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा, असा प्रश्नही निर्माण होत आहे.शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतींकडून विविध विकास कामे केली जातात. या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या कर वसुलीपोटी एकूण मागणी आणि त्या तुलनेत होणारी कर वसुली, विविध योजना आणि विकास कामांसाठी प्राप्त होणारा निधी आणि त्यामधून होणारा खर्च, योजनांची अंमलबजावणी व इतर प्रकारची कामे केली जातात. अकोला जिल्ह्यात ५४२ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींची दरमहा करावयाची तपासणी गेल्या एप्रिलपासून विस्तार अधिकार्‍यांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत त पासणीच्या कामाचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आली आहे. तपासणीच करण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारातील त्रुटींचा शोध घेऊन दुरुस्ती सुचविण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा, असा प्रश्नही निर्माण होत आहे.