शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

संत गजाननाच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

By admin | Updated: June 5, 2014 21:39 IST

शेगाव येथून आज गुरूवार रोजी ब्रम्हमुहूर्तावर श्री गजाननाची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.

शेगाव : आज गुरूवार ज्येष्ठ शु.७ ला ब्रम्हमुहूर्तावर श्री गजाननाची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील याच्या हस्ते संत गजाननाच्या रजत मुखवट्याचे विधीवत पूजन करण्यात आले.
शेगाव येथून नागझरी रस्त्याने पालखीचे प्रस्थान झाले. पालखीसमवेत नागझरी रोड पावेतो संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, किशोर टांक, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, डॉ.रमेशचंद्र डांगरा, अशोकराव देशमुख, पंकज शितुत, चंदुलाल अग्रवाल, मधुकर घाटोळ, श्री गजानन शिक्षण संस्थेचे सचिव, शरद शिंदे, आदींसह भक्तगण सहभागी झाले होते.
       संत गजानन महाराजांची दिंडी घेऊन शेगावपासून निघालेले भाविक सुमारे ५३0 किलोमीटरचा शिस्तबद्ध प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे हजेरी लावतील . दिंडीचे हे ४७ वे वर्ष आहे. ५ जून रोजी शेगावहून निघालेली ही दिंडी ३३ दिवसांचा पायी प्रवास करून ७ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर या पालखीची पावले पुन्हा गजानन महाराजांच्या शेगावकडे वळणार आहेत . २ ऑगस्ट रोजी ही दिंडी परत शेगावला पोहोचेल.

 **चोख बंदोबस्तात पालखी रवाना
 

        पालखीसह दंगाकाबू पथक तसेच वाहतूक शाखा आणि पोलिस कर्मचार्यांचा चोख बाब्दोबास्त लावण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी जालना जिल्हयात पालखीला भीषण अपघात घडला होता. यामुळे तेंव्हा पासून पोलिस विभाग दक्ष झालेला असून पालखी मार्गावर चोख बदोबस्त ठेवण्यात येत आहे.