पारस येथे राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST2020-12-04T04:51:55+5:302020-12-04T04:51:55+5:30

पारस गावाशी परिसरातील जोगलखेड, कसुरा ,मनारखेड, कोळासा, मांडोली, धानोरा, निमकर्दा, आडोशी, कडोशी, टाकळी, निमकर्दा, बोराळा, बोरवाकडी, गायगाव, खंडाळा इत्यादी ...

Demand for a branch of a nationalized bank at Paras | पारस येथे राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेची मागणी

पारस येथे राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेची मागणी

पारस गावाशी परिसरातील जोगलखेड, कसुरा ,मनारखेड, कोळासा, मांडोली, धानोरा, निमकर्दा, आडोशी, कडोशी, टाकळी, निमकर्दा, बोराळा, बोरवाकडी, गायगाव, खंडाळा इत्यादी गावे जोडलेली आहेत. गावात एकच राष्ट्रीयीकृत बॅंक असल्याने या बॅंकेत कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन गावात शाखा स्थापन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Demand for a branch of a nationalized bank at Paras