शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ात गुन्हेगारीचा आलेख चढता!

By admin | Updated: July 30, 2014 01:14 IST

सहा महिन्यांमध्ये ७६८ गुन्हे; हत्या व प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ

अकोला: अकोला: पोलिसांचे तुटपुंजे मनुष्यबळ म्हणा किंवा कमी झालेली सेवेची भावना आणि गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्याविषयीची अनास्था यामुळेच की काय, जिल्हय़ामध्ये गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतोच आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ामध्ये ७६८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. दर महिन्याला १00 ते १२५ च्यावर गुन्हे घडतात. परंतु पोलिसांकडून गुन्हय़ांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. महिन्याकाठी गुन्हय़ांची आकडेवारी तपासून पाहिल्यास त्यामध्ये वाढच झालेली दिसून येते. एक गुन्हा घडला की, लगेच दुसरा घडतो. पीएसआयकडे तपासाची जबाबदारी दिल्यानंतर तो अधिकारीही द्विधा मन:स्थितीत पडतो. कुठल्या गुन्हय़ाचा तपास करायचा? त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी नागरिक करतात. गुन्हा घडल्यावर महिने, वर्ष उलटतात तरी तो गुन्हा उघडकीस आणल्या जात नाही किंवा आरोपीला गजाआड केले जात नाही. चोरी, घरफोडी, रॉबरीसारखे गंभीर गुन्हे घडतात. परंतु पोलिस आरोपीचा छडा लावण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल उंचावते आणि हेच लोक गुन्हय़ांवर गुन्हे घडवितात. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्याऐवजी अधिकच फोफावते.