शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांवर बंदीसाठी न्यायालयात धाव

By admin | Updated: October 18, 2014 00:44 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल.

अकोला : संपूर्ण देशात फटाके उडविण्यावर बंदी आणावी, अशी मागणी पर्यावरण संरक्षण संदर्भातील जनहित याचिका सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांंनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे दाखल केली आहे.सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रवींद्र भुसारी यांनी याचिकेतून फटाके उडविण्यासंदर्भात अनेक विषय मांडले आहेत. फटाक्यांमधून अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणात सोडले जातात आणि मोठय़ा प्रमाणात कागदी विषारी कचरा तयार होतो. फटाक्यांमध्ये असलेल्या ब्लॅक पावडर, कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचे अत्यंत घातक मिश्रण समाविष्ट असते. त्यामुळे वातावरण प्रचंड प्रमाणात दूषित होते. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे. भारतामध्ये विस्फोटकासंबंधिचा कायदा १९८४ मध्ये अस्तित्वात आल्यावरही तब्बल २00८ साली या संदर्भातील नियम करण्यात आले आणि अजूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे अँड. असीम सरोदे म्हणाले. यायिकाकर्त्यांंतर्फे अँड. असीम सरोदे, अँड. विकास शिंदे, अँड. स्मिता सिंगलकर, अँड. अल्का बबलानी, अँड. प्रताप विटणकर काम पाहत आहेत. .. तर गुन्हे दाखल करा * विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांंनी फटाके फोडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा* दवाखाने, शाळा, धार्मिक, शांतता स्थळे या परिसरात फटाके फोडणार्‍यांवर कारवाई करा * फटाक्यांची ध्वनी तीव्रता आणि त्यात वापरलेले घटक यांचा उल्लेख फटाक्यांवर नसेल तर संबंधित फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा* निवासी व इतर भागांमध्ये सकाळी १0 ते ६ वाजेपर्यंत फटाके उडविण्यात येऊ नये