शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

Corona Case in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; चौघांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 6:04 PM

Corona Case in Akola : आणखी चौघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाला ब्रेक लागला असून, सोमवार, १९ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये एक व रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये एक अशा केवळ दोन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, आणखी चौघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी १२९ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अकोला शहरातील एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली. उर्वरित १२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ४१४ रॅपिड चाचण्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून, यामध्ये एक जण पॉझिटिव्ह आढळून आला.

 

४४ ॲक्टिव्ह रुग्ण

रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील एक, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आता केवळ ४४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या