शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीतील पराभवावर लवकरच चिंतन

By admin | Updated: October 27, 2014 01:24 IST

कॉँग्रेस, राकॉँ, शिवसेना करणार मंथन; मतदारसंघनिहाय घेणार आढावा.

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात झालेल्या दारुण पराभवावर लवकरच कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेकडून चिंतन करण्यात येणार आहे. बुथ, तालुका आणि म तदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात काही आजी-माजी पदाधिकार्‍यांनी पक्षविरोधी काम केले होते. चिंतन बैठकीत यावरही चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी झाल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि युती तुटल्याने शिवसेना-भाजपने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती; मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेतील गट तटाच्या राजकारणाचा उमेदवारांना फटका बसला. त्यामुळे सफाया झालेले तीनही पक्ष आता पराभवाचे विेषण करण्यासाठी बैठका घेणार आहेत. प्रदेश पातळीवरील बैठक निश्‍चित झाल्यानंतर लगेच जिल्ह्यात बैठक घेण्यात येणार आहे.