शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्तनपान सप्ताह साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST

तुरळक ठिकाणी पाऊस अकोला : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी ...

तुरळक ठिकाणी पाऊस

अकोला : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात केवळ ४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ज्वारीची सात हजार हेक्टरमध्ये पेरणी!

अकोला : जिल्ह्यात जवळपास पेरणी आटोपली आहे. कपाशी, सोयाबीन सोबत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी असून, यंदा जिल्ह्यात ७ हजार ५२ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ६३ टक्के पेरणी झाली आहे.

रेशन दुकानांसमोर रांगाच रांगा!

अकोला : शहरातील बाळापूर नाका रस्त्यावरील काही रेशन दुकानांसमोर दुकान उघडण्याआधीच रांगा लागत आहेत. लाभार्थी पिशवी टाकून रांग लावत असल्याचे निदर्शनास येत आहे.

फूल विक्रेत्यांना काहीसा दिलासा!

अकोला : निर्बंधांमुळे फूल विक्रेते मोठ्या अडचणीत आले होते. फुलांचे व्यवसायदेखील ठप्प झाले होते; मात्र निर्बंध शिथिल झाले असून, सणांचा काळ सुरू असल्याने फूल विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.