९ वर्षीय बालिकेवर अत्याचार

By Admin | Updated: August 28, 2015 23:45 IST2015-08-28T23:45:30+5:302015-08-28T23:45:30+5:30

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम वडशिंगी येथील घटना; आरोपीस अटक.

Atrocities against 9 year old child | ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार

९ वर्षीय बालिकेवर अत्याचार

जळगाव जामोद (बुलडाणा): एका ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम वडशिंगी येथे गुरूवारी उघडकीस आला. आरोपी समाधान काशीराम खिरोडकर (वय ३६) याने घर झाडण्यासाठी पीडित बालिकेला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. बालिकेच्या आईने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंविचे कलम ३६७ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Atrocities against 9 year old child