शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

पाणीटंचाइ निवारणासाठी २० गावांत २० कुपनलिकांच्या कामांना मान्यता! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Published: April 15, 2024 7:56 PM

या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अकोला: जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांपैकी अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यातील २० गावांत २० कुपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी १२ एप्रिल रोजी दिला. मान्यता देण्यात आलेली कामे येत्या २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.उन्हाळ्यातील तापत्या उन्हासोबतच जिल्हयातील विविध भागात पाणीटंचाइची समस्या जाणवू लागली असून, ग्रामीण भागातील टंचाइग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

 या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या पार्श्वभमीवर जिल्हयातील अकोट तालुक्यातील एक व तेल्हारा तालुक्यातील १९ अशा एकूण २० गावांमध्ये पाणीटंचाइ निवारणासाठी २० कुपनिलकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कुपनलिकांची कामे येत्या २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कुपनलिकांच्या कामांना मान्यता दिलेल्या गावांची नावे !अकोट तालुक्यातील सावरगाव आणि तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी, वरुड बु.,गाडेगांव, घोडेगाव, तुदगाव, शेरी वडनेर, शेरी बु.,शेरी खुर्दी, मनात्री बु., मनात्री खुर्द, जाफ्रापूर, वाकाेडी, पिवंदळ बु., निंभोरा बु., वरुड वडनेर, बाभुळगाव, तळेगाव डवला व नांगरतास या २० गावांत २० कुपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाईAkolaअकोला