शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

अकोलामार्गे तांबरम-धनबाद विशेष रेल्वेची आणखी एक फेरी

By atul.jaiswal | Updated: July 12, 2023 18:18 IST

०६०७७ तांबरम-धनबाद विशेष गाडी शुक्रवार, १४ जुलै रोजी रात्री २२:०० वाजता रवाना होईल

अकोला : तामिळनाडू येथील तांबरम येथून झारखंडमधील धनबाद येथे जाण्याकरिता (०६०७७ / ०६०७८ तांबरम - धनबाद - तांबरम) विशेष गाडीची आणखी एक फेरी १४ ते १८ जुलै या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

०६०७७ तांबरम-धनबाद विशेष गाडी शुक्रवार, १४ जुलै रोजी रात्री २२:०० वाजता रवाना होऊन चेन्नई एग्मोर, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन, गयामार्गे सोमवारी सकाळी ०५:३० वाजता धनबाद येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०६०७८ धनबाद-तांबरम विशेष गाडी मंगळवार, १८ जुलैला दुपारी १५:३५ रवाना होऊन गुरुवार, १३ जुलै रोजी तांबरम येथे पोहोचेल. या गाडीला अकोला येथे थांबा असून, ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असेल.

टॅग्स :railwayरेल्वेAkolaअकोला